३. निरोप कवितेचे रसग्रहण करा.
| |
| 1
| |
| |
||
Answers
fif7गोड87d8vdo Uddin no
Explanation:
कवितेचे नाव -निरोप
कवयित्री -पद्मा गोळे
कवितेचा विषय - रणांगणावर जाणाऱ्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक आई आपल्या मुलाला निरोप देते अशी भावना या कवितेत व्यक्त केली आहे.
कवितेचा प्रकार- निरोप एक देशभक्ती दाखवणारी कविता आहे
कवितेचे वैशिष्ट्य- कवयित्रीने अतिशय सोप्या शब्दात एका आईच्या भावना व्यक्त केल्या आहेत
कवितेतून संदेश -
आपला मुलगा रणांगणावर जात असतांना डोळ्यातून अश्रु न काढता त्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक आई त्याला अनेक गोष्टी सांगत आहे.
ती आपल्या मुलाला म्हणते तू खरंच भाग्यवान आहेस कारण तुला देश सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे . जा आणि शत्रूशी दोन हात करून यशस्वी होऊन परत ये. तू परत आल्यावर मी तुला दुध भात हाताने खाऊ घालेल असे ती म्हणते. आईचे मुलाखती असणारे प्रेम या कवितेतून व्यक्त केले आहे. मुलगा कुठेही कमी पडू नये म्हणून त्याचा आत्मविश्वास व बळ वाढवण्यासाठी आई त्याचा उत्साह वाढवते.