India Languages, asked by kalesavitar, 3 months ago

*निरोप ' या कवितेची भाषाशैली-*

1️⃣ संवादात्मक
2️⃣ ग्रामीण
3️⃣ ओजस्वी
4️⃣ बोली​

Answers

Answered by shaikhfarhan4728
18

Answer:

निरोप या कवितेची भाषाशैली ' ग्रामीण ' ही आहे .

Answered by rajraaz85
0

Answer:

ग्रामीण

Explanation:

'निरोप' ही कविता कवयित्री पद्मा गोळे यांची आहे. ग्रामीण भाषाशैली निरोप या कवितेत वापरलेली आहे.

या कवितेत रणांगणावर लढण्यासाठी जाणाऱ्या मुलाविषयीच्या असणाऱ्या आईच्या भावना कवयित्रींनी व्यक्त केलेल्या आहेत. आई आपल्या मुलाला सांगत आहे तू रणांगणावरून विजयी होऊन परत ये परत आल्यानंतर मी तुला माझ्या हाताने दूधभात भरवीन असे आई आपल्या मुलाला सांगत आहे.

आई आपल्या सैनिक मुलाला सांगत आहे तू माझ्या पोटी जन्म घेतला हे मी माझे भाग्यच समजते. जा आणि माझ्या जन्माचे सार्थक होऊ दे. आई आपल्या मुलाला लढण्यासाठी प्रेरणा देत आहे. असे कवयित्रींनी कवितेत सांगितले आहे. आपल्या सैनिक मुलांविषयी असलेली कळवळ व प्रेम या कवितेत व्यक्त केलेली दिसून येते.

Similar questions