World Languages, asked by deepshlok116, 9 months ago

निरूपण करणे - वर्णन करणे
कोलाहल बंद पडणे - शांतता पसरणे
८)
आस्वाद घेणे- आनद घेणे
९) वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by eshwaripatil
20

Answer:

कीर्तनकार अभंगाचे छान निरुपण करतात .

शिक्षक वर्गात आल्याबरोबर मुलांचा कोलाहल थांबला .

काल आम्ही लतादीदींच्या गाण्याचा आस्वाद घेतला .

Similar questions