Economy, asked by dhanashrikumbhar200, 2 days ago

निर्देशांकाच्या रचनेच्या पायर्या स्पष्ट करा

Answers

Answered by sg3249713
0

Answer:

here is you answer

Explanation:

निर्देशांकाच्या पायऱ्या खालील प्रमाणे आहे. निर्देशाक तयार करताना सर्व प्रथम निर्देशांकाचा हेतू स्पष्ट करावा लागतो. निर्देशांक कशासाठी, कोणासाठी तयार करायचा त्याचा हेतु काय आहेत हे स्पष्ट करावे लागते. निर्देशाक तयार करताना निर्देशांकाचा हेतू स्पष्ट झाल्यानंतर मुळ वर्षाची निवड करणे हा महत्वाचा भाग असतो.

Similar questions