नारायण मेघाजी लोखंडे यांचे गृहितके
Answers
Answered by
1
Answer:
Rao Bahadur Narayan meghaji Lokhande janma 8 February isvi San 1848 mruttu 9 February isvi San 1897 he ek bhartiy kamgar pudhari hote.
Explanation:
नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरूनगर) जवळचे कण्हेरसर .माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले .सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.तेथे त्यांना दशहतीच्या वातावरणात,दिसातून 13,14 तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले;त्यांना आठवड्याची सुट्टीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीत वाहुन नेण्याचे ठरविले .त्याकरिता ते तिथेच राहू लागले .
Similar questions
Hindi,
5 months ago
English,
5 months ago
Physics,
5 months ago
Social Sciences,
11 months ago
Biology,
11 months ago
Computer Science,
1 year ago