नारायण सुबेंना लेखकाने शालीनतेबाबत दिलेला मत (in marathi) chapter no. शाल of 10th std
Answers
Answered by
1
नारायण सुर्वे या लेखकाने शालीनतेबाबत दिलेला मत,
शाल व शालीनता यांमध्ये काही संबंध असेलच असे नाही, हे कवी नारायण सुर्वे लेखकाला सांगतात.
Explanation
शाल आणि शालीनता या विषयातील गमतीदार संवाद लेखक आणि कवी नारायण सुर्वे यांच्यात घडतो. व्यक्तीचा गौरव करण्याकरता शालीचा वापर केला जातो. मात्र या सन्मानाच्या रूपाने व्यक्तीला मिळालेली शाल आणि शालीनता यांचा काही संबंध असेलच असे नाही. शाल मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन असेल किंवा शाल न मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन नसेल असे होत नाही.
शाल एक सन्मानाचे प्रतिक आहे, तर शालीनता एक स्वभावगुण आहे. शालीन असणारी व्यक्ती शाल मिळवेल असेही नाही आणि शाल मिळवणारी व्यक्ती शालीन असतेच असे नाही. शाल मिळाली नाही ती व्यक्ती आपल्यातील शालीनता जपून ठेवते.
Similar questions