Science, asked by LiyakatTadavi, 1 year ago

......ना सामान्यतः सजीव मानले जात नाही.
1) आदिजीव
2) शैवाल
3) विषाणू
4) कवके​

Answers

Answered by payal976983
39

Answer:

विषाणू ..ना सामान्यतः सजीव मानले जात नाही.

Answered by halamadrid
5

Answer:

सामान्यतः विषाणूंना सजीव मानले जात नाही.

Explanation:विषाणूंमध्ये सजीवांचे गुणधर्म नसतात जसे की त्यांच्यात ऊर्जा चयापचय होत नाही ,ते वाढत नाहीत, ते उत्तेजनाला प्रतिसाद देत नाहीत. ते स्वतंत्रपणे पुनरुत्पादित होत नाहीत परंतु ते जिवंत पेशींवर आक्रमण करून स्वतःच्या असंख्य प्रतिकृती तयार करतात.

शैवाल,कवक,आदिजीव हे सगळे सजीव आहेत.हे एक किंवा एकापेक्षा अधिक पेशींपासून बनलेले असून,त्यांचे अवयव एकत्र काम करून जीवनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडतात.

Similar questions