Art, asked by sunitaposarekar, 7 months ago

निसगाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला आपल्या कष्टाबददल कळणारया गोष्टी​

Answers

Answered by sonkarsanjaya643
0

निसर्गाचा अभ्यास केल्यामुडे आपल्याला काढते की जसे झाड आपल्यापासून काही घ्यायची अपेक्षा न करता आपल्याला फड भाजी

आणि फुले देतो तस आपणही कष्ट केल्यानंतर ' हे भेटणार ' याची अपेक्षा न करता जर आपण काम केले तर त्याचा फड नक्कीच काही मोठ आणि चांगलाच मिडेल ।

Similar questions