निसर्ग आपणास कोणता संदेश देतो
Answers
ग्लोबल वॉर्मिग च्या काळात झाडे ही खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहेत. ठिकठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा असे आपल्या कानावर पडत असेलच. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात व कार्बन डायऑक्साइड सोशून घेतात.
झाडे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहेत . अशीच झाडांची संकल्पना देवराई ह्याला जन्म देते.
व्हा आपण झाडे लावू तेव्हा आजूबाजूला हिरवळ पसरेल, प्रदूषण कमी होईल, ग्लोबल वॉर्मिग ची पातळी कमी होईल आणि आपल्या सगळ्यांना शुद्ध हवा मिळेल. जर सगळ्यांनी झाड लावायला घेतला (किमान एक झाड) तर आपला देश बहरून येईल आणि पर्यावरण साठी खूप पोषक ठरेल, म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा.
आजच्या वाढत्या तापमानामुळे विविध ठिकाणी वेगवेगळे आपत्ती तसेच संकटे येत आहेत जसे (पाणी आठणे, उष्णता इत्यादी). आणि काही न काही गोष्टीने निसर्ग आपल्याला संदेश देत आहे की "माझ्यावर अन्याय होत आहे , माझा गैरवापर केला जात आहेत आणि मला वाचवण्यासाठी झाडे लावा आणि झाडे जगवा"