निसर्गाच्या सानिध्यातील एक दिवस
Answers
Answered by
1
Explanation:
हिरवीगार झाडे, मोकळं आभाळ, उंचपुरे डोंगर अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला कोणाला आवडणार नाही ? असा निसर्ग शहरातील लोकांना लाभणे दुर्मिळ असले तरी बागेत मोकळ्या हवेत आपण नक्कीच फिरू शकतो. पण शेवटचं कधी फिरलाय ? आठवतं ? हे जर तुम्हाला आठवत नसेल तर या वीकेण्डला वेळ काढून नक्की बागेत फिरायला जा. जर तुम्हाला शक्य असेल तर रोज सकाळी किंवा रात्री जेवण झाल्यावर बागेत अवश्य फेरफटका मारा आणि फरक अनुभवा. याचे पुष्कळ फायदे आहेत. अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने स्थूलता, ताण आणि नैराश्य यावर मात करण्यास मदत होते. डिप्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी १० फायदेशीर उपाय !
Answered by
2
Answer:
hope this is helpful for you
Attachments:
Similar questions