नैसर्गिक प्रकाशाचे स्त्रोत
Answers
Answered by
0
Explanation:
प्रकाश हे ऊर्जेचे एक स्वरूप असून त्यामुळे आपल्या डोळ्यांना दृश्य संवेदना प्राप्त होतात. प्रकाश हे विद्युत चुंबकीय प्रारणांचे एक स्वरूप आहे. प्रकाशाचे स्त्रोत नैसर्गिक तसेच कृत्रिम असतात.सूर्य, तारे, काजवा, धूमकेतू
Hope its help..
Answered by
0
Answer:
सूर्य हा प्रकाशाचा स्त्रोत आहे
Explanation:
mark my answer brainlist
Similar questions