Geography, asked by ajaymorade29, 24 days ago

नैसर्गिक प्रदेशाची भेट अहवाल लेखन​

Answers

Answered by dongalelaxman49
0

Answer:

sorry I don't know I not

Explanation:

sorry sorry try this

Answered by krishna210398
0

Answer:नैसर्गिक प्रदेशाची भेट अहवाल लेखन​

Explanation:अहवाल लेखनाची वैशिष्टे

वास्तुनिष्टत्ता आणि सुस्पष्टता

अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना, हेतू, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात.

विश्वसनियता

अहवालातील विश्वासनीय माहिती आणि तथ्यानच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसानीतेमुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जाते.

सोपेपणा

शक्यतोवर सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षाअसते.हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषा ही सोपी होते.

शब्दमर्यादा

अहवालाच्या विषयावर/ स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, क्रिडाविषयक, इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात.

निःपक्षपातीपणा

अहवालाचा विषय कोणताही असो, प्रकार कुठलाही असो सर्वच प्रकारच्या अहवालांचे एक सामायिक वैशिष्ट म्हणजे त्या अहवालाचा निःपक्षपातीपणा.

#SPJ3

Similar questions