History, asked by kumarekarina919, 5 months ago

*(३) नैसर्गिक वारसा.​

Answers

Answered by innovacrysta532
1

Answer:

एक नैसर्गिक वारसा ही एक पारिस्थितिकीय प्रणाली आहे जी सुंदर लँडस्केप्सची ऑफर देते, येथे मोठ्या संख्येने प्रजातींचे निवासस्थान आहे ज्यास त्यांना राहण्याची आवश्यकता आहे आणि सर्वसाधारणपणे अशी जागा जी विविध पैलूंकडून समाजाला भरपूर योगदान देऊ शकते

Answered by babasaheb54
0

Answer:

निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वर्षाच्या संकल्पनेत केलेला आहे त्यापुढे पुढील गोष्टींचा समावेश होतो.(१) प्राणी (2) वनस्पती सृष्टी (3) त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूचनात्मक वैशिष्ट्य. पुढील मानवी पीडा यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे नामशेष होणाऱ्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने इन युनोस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहे.

Similar questions