निसर्ग - माझा गुरू eassy
Answers
Answer:
प्रस्तावना:
निसर्ग हा आपल्याला मिळालेला एक दुवा आहे. जी आपण आपल्या जन्म जात पाहत आलो आहोत. या निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. आणि त्याचा कोप जर झाला तर या जगाचे नुकसान हि होऊ शकते.निसर्गाने आपल्या जीवनात जेवढ्या पण आवश्यक गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून दिल्या आहेत. लाकूड, अन्न धान्य, कपडे, जमीन, जीवन जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न, आणि निवारा. ह्या निसर्गाने दिलेल्या वस्तू आहेत. ज्याचा आपण रोजच्या जीवनात उपयोग करतो. पण ह्या निसर्गाला सुद्धा सांभाळण्याची गरज आपल्याला आहे.
जर निसर्गाचा आपण अपमान केला तर त्याचा कोप हि होऊ शकतो. जसे सुनामी, भूकंप , अतिवृष्टी दुष्काळ काहीही होऊ शकते. निसर्ग आपला गुरु आहे. त्याने हे जग इतके सुंदर बनविले आहे कि, आपण त्याचा नेहमीच्या जीवनात उपयोग करतो.आदिमानवाचे शोध
त्यांना जीवन जगणे अशक्य होते कारण तेव्हा असे तंत्रज्ञान न्हवते. पण त्यांना जीवन जगण्यासाठी काही तरी कार्याचे होते म्हणून त्यांनी नेहमी प्रयत्न केले. दगडावर दगड घासून आग निर्माण केली. जंगलामध्ये मिळणारी फळे खाऊन आपला उदरनिर्वाह केला.