Hindi, asked by dinkarsuabagar, 1 year ago

निसर्ग माझा मित्र हिंदी निबंध​

Answers

Answered by TaheniyatAnjum
3

Explanation:

प्रस्तावना:

परमेश्वराने या निसर्गाला भरपूर सुंदर प्रकारे बनविल आहे. पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर मनुष्य जीवन आहे.

या पृथ्वीवर जीवन बहरण्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे इथे असणारे वातावरण आणि निसर्ग. निसर्ग आणि मनुष्य या दोघांचा भरपूर जुना संबंध आहे. या निसर्गातून मनुष्याला विविध प्रकारची वस्तू प्राप्त होते.

हा निसर्ग मनुष्याला भरपूर काही देतो पण त्या बदल्यात मनुष्याशी काहीही मागत नाही. या निसर्गाशिवाय मनुष्य अपना जीवन नाही जगू शकत.

निसर्ग म्हणजे काय –

निसर्ग म्हणजे सृष्टी, पाणी, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश या पांच तत्वांनी बनलेली सृष्ह्ती म्हणजे निसर्ग होय. मनुष्याचा जन्म या पांच तत्वातूनच झाला आहे. आम्ही सर्व या निसर्गात जन्म घेतो, वाढतो आणि विलीनही होतो.

निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी

या निसर्गातून मनुष्याला जीवन जगण्यासाठी शुद्ध हवा मिळते. तसेच त्याला निसर्गातून फुले, फळे, भाज्या इ. वस्तू प्राप्त होतात. म्हणून हा निसर्ग दानशूर आहे. निसर्ग हा बोलत नाही पण कृती करतो.

मनुष्य या निसर्गाच्या अंगाखांद्यावर प्रगत होऊ लागला. त्याने अवजारे बनवली. दगडावर दगड घासून आगीचा शोध लावला. तसेच मानवाने चाकाचा शोध लावला.

यामुळे मानवाचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. मनुष्य दगडाच्या मदतीने शिकार करू लागला आणि आगीच्या मदतीने शिकार शिजून खायला लागला.

मानव आणि निसर्ग

हजारो वर्षानंतर मनुष्याचे जीवन सुधारू लागले. मनुष्य इमारती बंधू लागला कपडे शिउन घालू लागला. मानवाला अन्य प्रकारच्या आजारापासून औषधानी दूर ठेवले आणि माणसाचे आयुष्य वाढू लागले.

Similar questions