India Languages, asked by AreebArbani, 14 hours ago

निसर्ग माझा मित्र मराठी निबंध

answer in 2 para's only please​

Answers

Answered by wanigavanath
4

Answer:

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण “निसर्ग माझा मित्र” यावर निबंध पाहणार आहोत, आपल्या सभोवताल सुंदर आणि आकर्षक निसर्ग आहे जो आपल्याला आनंदी ठेवतो आणि निरोगी जीवन जगण्यासाठी नैसर्गिक वातावरण प्रदान करतो.

आपला निसर्ग आपल्याला अनेक प्रकारची सुंदर फुले, आकर्षक पक्षी, प्राणी, हिरवी वनस्पती, निळे आकाश, जमीन, समुद्र, जंगल, पर्वत, पठार इत्यादी प्रदान करतो देवाने आपल्या निरोगी जीवनासाठी आपल्याला एक अतिशय सुंदर निसर्ग दिला आहे. आपण आपल्या जीवनासाठी जी काही वस्तू वापरतो, ती निसर्गाची मालमत्ता आहे की ती आपण सुरक्षित ठेवली पाहिजे

Answered by omharibhausule4549
4

Answer:

निसर्ग आणि माणूस यांच्यात खूप जवळचे नाते आहे.

दोघेही एकमेकांना पूरक आहेत. मनुष्य साठी पृथ्वी म्हणजे घराचे आंगण , आकाश म्हणजे छप्पर सूर्य, चंद्र, तारे, दिवे, महासागर- नदीच्या पाण्याचे कुंड आणि झाडे आणि वनस्पती

हे अन्नाचे साधन आहे.

एवढेच नाही तर माणसासाठी निसरगा पेक्षा चांगला शिक्षक नाही. मनुष्याने आजपर्यंत जे काही साध्य केल आहे ते

निसर्गाच्या च बळावर.

निसर्गाने न्यूटन सारख्या महान शास्त्रज्ञांना गुरुत्वार्षणासह

अनेक धडे शिकवले आ हेत तर कविनी निसर्गाच्या सान्निध्यात राहुन एकापेक्षा जास्त कविता लिहिल्या. त्याचपरमाणें सामान्यमाणसाने निसर्गाचे सर्व गुण समजून सकारात्मक बदल केले.

Similar questions