India Languages, asked by TransitionState, 1 year ago

निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निर्सगाचे महत्व मराठी निबंध...

Answers

Answered by AadilAhluwalia
12

निसर्ग माझा मित्र

निसर्ग रम्य व सुंदर आहे. कशाचीही अपेक्षा न करता ते आपला पालन पोषण करतं. निसर्ग आपला मित्र म्हणून मदत करतो, गुरु म्हणून शिकवतो, आणि पालक म्हणून पालन करतो. निसर्ग खूप विशाल आहे. निसर्ग आपल्याला श्वास घ्यायला हवा देतं, खायला धान्य देतं, जगायला आशेची किरण देतो.

निसर्ग आपल्याला सूर्याचा माध्यमातून आपले काम वेळेवर करायची शिकवण देतो, झाडाच्या माध्यमातून कसलीही अपेक्षा न करता द्यायला शिकवतं.

निसर्ग गुरु आहे, निसर्ग महान आहे.

Similar questions