India Languages, asked by psahu2992, 1 year ago

निसर्ग माझा सखा सोबती मराठी

Answers

Answered by swanandi866
16
Hey mate here is your answer.......
hope it's helpful.....
please mark as a brainliest....
Attachments:
Answered by halamadrid
9

◆◆निसर्ग माझा सखा◆◆

निसर्ग हा माझा सखा आहे. एका चांगल्या मित्रासारखा निसर्ग मला कधीच एकटा सोडत नाही.

मला कधी दुःखी वाटल्यास मी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवते. निसर्गाचे सौंदर्य पाहून मला खूप बरे वाटते. माझे मन प्रसन्न होते.

निसर्ग आपल्याला फुले, झाडे, पर्वत, समुद्र, नद्या, पक्षी, प्राणी, निळे आकाश, टेकड्या इत्यादी सारख्या कितीतरी गोष्टी देतो. पण, तो आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही.

निसर्ग आपल्या मित्रसारखे आपले मन व आत्मा शांत ठेवतो. आपल्याला तणावातून मुक्त करतो.मौल्यवान संसाधने आपल्यासाठी उपलब्ध करून देऊन आपली मदत करतो.

म्हणून, आपण सुद्धा निसर्गाचे संरक्षण केले पाहिजे व निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा उपयोग योग्य प्रकारे केला पाहिजे.

Similar questions