निसर्ग मानवाचा मित्र निबंध
Answers
Answered by
10
hey friends here is your answer .I think it help u
Attachments:
Answered by
15
Answer:
मला असं वाटतं की निसर्ग हा आपला सर्वात चांगला मित्र आहे. तो आपल्याला फुले, झाडे, पर्वत, समुद्र, नद्या, पक्षी, प्राणी, निळे आकाश, टेकड्या इत्यादी सारख्या कितीतरी गोष्टी देतो.आपल्या मित्रसारखे आपले मन व आत्मा शांत ठेवतो. आपल्याला तणावातून मुक्त करतो.मौल्यवान संसाधने आपल्यासाठी उपलब्ध करून देऊन आपली मदत करतो.
पर्यावरणीय संतुलनामध्ये अडथळा न आणता आपण निसर्गाचे सौंदर्य उपभोगले पाहिजे.त्याचे संरक्षण करून आपण त्याला स्वछ ठेवले पाहिजे.निसर्ग ही मानवजातीसाठी देवाने दिलेली उत्तम भेट आहे आणि आपण त्याची काळजी घेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले पाहिजे.
Explanation:
Similar questions