India Languages, asked by dipalipatil3760, 5 months ago

'निसर्ग सौंदर्यमुळे माणसातली सर्जनशीलता उफाळून येते.'
हे विधान स्पष्ट करा.​

Answers

Answered by mad210216
8

निसर्ग सौंदर्यमुळे माणसातली सर्जनशीलता उफाळून येते.

Explanation:

  • निसर्गातील विविध घटक जसे झाडं, नद्या, प्राणी, पक्षी, डोंगर, इत्यादी पाहिल्यावर आपले मन प्रसन्न होते.
  • मन प्रसन्न असल्यामुळे माणूस वेगवेगळे विचार करायला सुरु करतो कारण त्याचे मन वाईट विचारांपासून दूर असते. अर्थातच त्याच्या सर्जनशील शक्ती मध्ये वाढ होते.
  • मनातील नैराश्य दूर होऊन आपल्या मनात नवनवीन विचार येतात, आपली विचार करण्याची क्षमता व सर्जनशीलता वाढते.
  • निसर्गाचे सौंदर्य पाहून, निसर्गामधील असलेले विविध वस्तूंचे रंग व आकार पाहून आपल्या मनात उत्साह निर्माण होतो. हे सौंदर्य पाहून एखाद्या कलाकाराने त्याच्या कलेसाठी नवीन विषय सूचतात, तो त्याच्या कलेत नवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरीत होतो.
Similar questions