History, asked by aniljency3835, 1 month ago

निसर्गात आपल्याला कोणकोणत्या विविध ता दिसून येते

Answers

Answered by shindeshivkanya80
5

Ans:- निसर्ग आपलाला दिसनारे विविधता पुढीलप्रमाने

  • प्राणीमध्ये दिसनारे विविधता :- प्राणी विविध प्रकारचे असतात,वेग वेगळे रंग ,विविध आकार
  • वनस्पति दिसनारे विविधता :-वनस्पति विविध प्रकारचे असतात,काही वेली ,काही झाडे ,काही वनस्पति औषधि असतात तर काहीविषारी असतात.
Similar questions