Hindi, asked by prachi7c, 3 months ago

निसर्गात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. तुम्हांला भावलेल्या अशा काही गोष्टींविषयी वर्गात सांगा
उत्तर:​

Answers

Answered by garvsethi222
9

Explanation:

मध खराब होत नाही

मध कधीच खराब होत नाही. एक किंवा दोन वर्षांसाठी नव्हे तर मधाला आजीवन सुरक्षित ठेवता येते.

२.शनि ग्रहाचा चंद्र 'टायटन'वर गुरुत्वाकर्षण इतके कमी आहे आणि वायुमंडळ इतके दाट आहे की तुमच्या हाताच्या जागी जर लहान पंख असते तर तुम्ही उडू शकला असता.

३.जगभरातील समुद्राच्या पाण्यांमध्ये जितके अणु नाहीत त्यापेक्षा कितीतरीपट अणु हे एक ग्लास पाण्यात असतात!

Similar questions