India Languages, asked by rushikeshwarade57801, 1 year ago

निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध १२ ते १५ ओळीत स्पष्ट करा.​

Answers

Answered by AadilAhluwalia
53

निसर्गातील अनेक घटक जे माणसाच्या जीवनाशी परस्पर संबंधित आहे त्यांची यादी पुढील प्रमाणे आहे.

१. माणसाला श्वास घ्यायला ऑक्सिजन महत्वाचे आहे. माणूस ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डाईऑक्साईड बाहेर सोडतो. कार्बन डाईऑक्साईड झाडांना त्यांचे अन्न बनवण्यात मदत करते

२. अन्न साखळी लक्षात ठेवून, धान्य जमिनीत उगतं, त्यांना छोटे प्राणी खातात, छोट्या प्राण्यांना माणसे खातात, माणसना मोठे प्राणी खातात, मोठे प्राणी मारून मातीत समावतात व जमिनीचे खत बनून धान्य उगण्यात मदत होते. अशी अन्न साखळी कधीही थांबत नाही.

३. माणूस झाडे लावतो आणि झाडे त्यांना फळ, फूल, लाकूड देतो.

४. निसर्ग आपल्याला खूप काही देतो आणि आपण त्याची नासाडी करणार नाही याची अपेक्षा करतो.

Answered by kamblesandeep211
4

Answer:

निसर्गातील घटकांचे वर्णन तुमच्या शब्दात करा

Similar questions