निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टी पासून तुम्ही
काय शिकला ? ते लिहा
Answers
Answered by
82
Answer:
निसर्गापासून आपण खुप काही शिकतो;
जसे;
1.नदीपासून सतत कार्यरत राहणे.
2.वृक्षापासून निस्वार्थपणे देत राहणे.
3.पक्षांपासून सदैव आनन्दित राहणे.
4. पाण्यापासुन मन निर्मळ ठेवणे.
5.वारा(हवा) पासुन कसलाही भेदभाव न करणे.
Explanation:
Answered by
108
■■निसर्गाचा प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवण देतोच.निसर्गाकडून शिकण्यासारख्या पाच गोष्टी आहेतः■■
● सूर्य आपल्याला शक्तिशाली परिस्थितीतही विनम्र राहण्यास शिकवतो.
● चंद्र आपल्याला वाईट,गडद आणि कठीण प्रसांगाच्या वेळी शांत राहायला शिकवतो.
●झाडे आपल्याला उदार,क्षमाशील आणि संयमशील राहायला शिकवतात.
●नदी आपल्याला कठीण परिस्थितींमाध्ये स्वतःचा मार्ग शोधायला शिकवते आणि सतत पुढे राहायला शिकवते.
● फुले आपल्याला आपल्या आजूबाजूचे वातावरण सुंदर,आनंदमय आणि सुगंधमय ठेवण्यास शिकवतात.
Similar questions
CBSE BOARD XII,
5 months ago
Math,
5 months ago
Science,
10 months ago
English,
10 months ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago