World Languages, asked by Anonymous, 4 months ago

निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल,
याविषयी माहिती लिहा.​

Answers

Answered by rahul42291
30

Answer:

निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो . निसर्गातील प्रत्यक घटका पासून आपण काहीतरी चांगली गोष्ट घेऊ शकतो.

पक्षी = निसर्गाला सुंदर बनवण्यासाठी आणि आपल्या आवाजाचे वेध लावणारे पक्षी हे खूप शिस्तबद्ध असतात . त्यांचे सकाळचे लवकर उठणे आणि आपले घरटे तयार करण्यासाठी सतत घेत असलेली मेहनत हे दिन अतिशय महत्वाचे आपण त्यांच्या कडून शिकू शकतो.

मुंगी = मुंग्या ह्या खूप मेहनती असतात. आणि त्या एकत्र मिळून काम करतात आणि त्यांचा एकत्र मिळून %3D राहणे आणि काम करणे हे दोन महत्वाचे गुन आपण आपण घेऊ शिकतो , आपण जर एकत्र मिळून काम केले तर क्काहीच अवघड राहत नाही, सगळे कामे सोपे होतात.

मासे= आपण पहिले असेल, मासे नेहमी पाण्याच्या प्रहवाच्या विरुद्ध दिशेने पोहत असतात. आपण त्यांच्या कडून अश्या हिम्मती गुण घेतले पाहिजे. लोक एकाच देशाने समोरचा जो करतो तेच करतात, पण याच लोकांच्या प्रहवचा विरुद्ध जाणे आपण शिकले पाहिजे.

अग्नी /ज्योत = ज्योत नेहमी वरील दिशेने तेवत असते, आपण तिला उलटे पकडले तरी वरच्या च दिशेने तेवत असते, आपल्या मानमहय आपण बाळगले पाहिजे कि कितीही वाईट परिस्थिती असो आयुष्यमध्य आपण कितीही खाली गेलो तरी नेहमी वरीचं जाण्याची हिम्मत असावी आणि जिद्द ठेवावी.

निसर्गाचा नियम = जो स्वतःला परिस्थिती नुसार बदलेल तोच जिवंत राहील आणि पृथ्वीवर टिकेल, %3D आयुष्यात जो काळाप्रमाणे बदल करेल तोच पुढे जाईल.

Answered by sy65314300
5

Answer:

निसर्गातील कोणत्याही पाच गोष्ट पासून तुम्हाला काय काय शिकत येली

Similar questions