India Languages, asked by apoorvakulkarni209, 6 months ago

निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टी तुम्हाला काय काय शिकायला ते लिहा in Marathi ​

Answers

Answered by vaijub1104
28

१) निसर्गाने आपल्याला प्राण्यांवर , पक्ष्यांवर प्रेम करायला शिकवलं

२) नदिसारख सतत कार्यरत रहान शिकवलं

३) वृक्षांसारख निस्वार्थीपणे देत राहणे

४) पक्षांसारखं सदैव आनंदित राहण

५) पाण्यासारखा मन निर्मळ ठेवण

अशा अनेक गोष्टी आपल्याला निसर्गाने शिकवल्या

Similar questions