निसर्गातील कोणत्यगही पाच गोष्टींपगसूि तुम्हाला काय काय शिकता येईल ते १० ते १५ ओळींत लिहा.
Answers
Answered by
3
झाड
आपल्याला फळ फुल सावली देत....कोणतीही अपेक्षा न ठेवता.झाडाकडून मला हे शिकायला मिळाले.
Answered by
4
Answer:
मला निसर्ग हा एक गुरू आहे असे वाटते . निसर्गातून प्रसन्न वातावरण असल्याने त्यातून मोकळे झालेले मन आवडते . निसर्गातील पहाटे येणारा पक्ष्यांचा मंजुळ आवाज ऐकल्याने प्रसन्न होऊन जाते. निसर्गातील झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात . झाडे सावली फळे, फुले, पाने व oxygen इ. आपल्याला निसर्गातील झाडापासून मिळते.
Similar questions