Hindi, asked by naralkarvedant, 3 months ago

४) निसर्गातील मुक्त जीवनाचा अनुभव शहरातील मुलांपेक्षा आदिवासी मुलांना चांगला आहे, या विषयी
तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by PurvaMunde
3

Answer:

कारण शहरात जास्त मोकळीकता नाही , खुले वातावरण नाही , ध्वनि प्रदूषण आहे. हे अनुभव शहरी लोकांना माहितीच असेल पण आदिवासी यांना जंगलात कोणती वस्तु हवी असेल तर ती लगे मिळते आणि तिथे प्रदूषण नाही...

Hope this Answer will helps uh..!

If my answer is right than Do votes , likes & Follow..

Thanking You...

Similar questions