Hindi, asked by nareshmahajan1507, 4 months ago

निसर्गातील वेगवेगळ्या चमत्कारांनी तुम्ही कधी मोहित झाला आहात का? स्व: मत

who one knows please answer it's very urgent
please do not spam​

Answers

Answered by studay07
9

Answer:

# तसे  पहिले तर निसर्ग आपल्याला खूप काही चमत्कार दाखवत असते.  आणि आपण  निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न हि कधी करू नये. हे खूप हानिकारक असते याचा अंदाज आपण मागील काही घटना जसे तसुनामी , महापूर ,भूकंप आणि कोरोना सारखी महामारी यावर लावू शकतो .  

#   निसर्गापेक्षा जास्त सुंदर आणि निसर्गापेक्षा जास्त  क्रोध हे कोणमध्यच नसते. आपण        निसर्गाचे चमत्कार पाहताना नदी , उंच गगनचुंबी पर्वत , अनेक विशाल प्राणी यांचा समावेश करत असतो. काही पक्षी तर इतके सुंदर असतात कि त्यांना पाहतच राहण्याचे मन करत असते. त्यांचे रंग खूप नैसर्गिक असतात.  

#त्यापैकीच एक चमत्कार ,जो मला नेहमी मोहित करतो ,तो म्हणजे अरोरा किंवा नॉदर्न लाइट्स , जे आकाशात मोहक आणि नेत्रदीपक प्रदर्शन घडवतात. अरोरा दिवे वारंवार क्षितिजेवर पसरलेल्या ग्लो प्रकाश म्हणून दिसतात. उत्तरेकडील दिवे आकाशाच्या लाटांसारखे दिसतात तेव्हा सर्वात आश्चर्यकारक दृश्य असते; जणू काही दिवे नाचत आहेत.

# यासारखेच अनेक चमत्कार आहेत , माऊंट एवरेस्ट , ग्रँड कॅनियन पॅरिकुटिन ज्वालामुखी , व्हिक्टोरिया फॉल्स हे चमत्कार मनाला मोहक करण्यासाठी पुरेशे आहेत .

Similar questions
Math, 10 months ago
Math, 10 months ago