Hindi, asked by pratikkumawat1240, 1 month ago

निसर्गच्या प्रकोपाचे चार प्रकार​

Answers

Answered by vidhinakum
1

Answer:

सर्वात प्रभावशाली देश म्हणून जगावर आपला ठसा उमटवणा-या अमेरिकेला ‘सँडी’ चक्रीवादळाने हैराण केले. तेथे निसर्गाचा हा प्रकोप सुरू असतानाच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नीलम चक्रीवादळाने तडाखा दिला. सातत्याने प्रकोपाचे दर्शन घडवणे हा निसर्गाचा स्वभावधर्म नाही. पण विकासाच्या नावाखाली निसर्गाची प्रचंड प्रमाणात नासधूस केली जात आहे. या नासधुशीने निसर्गचक्र बिघडून कधी सुनामी, कधी महापूर, कधी दुष्काळ, कधी भूस्खलन तर कधी अशा प्रकारची चक्रीवादळे होत असल्याचे आपण पाहत आहोत. याबाबत वेळीच सावध झालो नाही, तर भविष्यात यापेक्षाही मोठे नैसर्गिक प्रकोप दिसतील आणि त्याला तोंड देणे आपल्याला अशक्य होईल.

Similar questions