निसर्गरक्षणात माझा खारीचा वाटा या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा
Answers
Answered by
3
Answer:
पर्या वरणा ची नि गा रा खणे हे सध्या च्या का ळा त महत्वा चे आहे का रण पर्या वरणा चा तो ल जर ढा सळला तर
मा नवी जी वन धो क्या त येईल. त्या सा ठी नि सर्गा चे रक्षण करणे ही जबा बदा री आपली आहे.हे
सर्वप्रथम आपण झा डे ला वून ती जगवली पा हि जेत त्या मुळॆ पा ऊस पडण्या स मदत हो ते. प्ला स्टि क पि शवी चा
वा पर टा ळून त्या ऐवजी का पडी पि शवी चा वा पर केला पा हि जे त्या मुळे प्रदूषण टा ळण्या स मदत हो ईल. पा ण्या चा जपून
वा पर केला पा हि जे का रण जल हे जी वन आहे. वि जेचा सा ठा मर्या दि त आहे. आवश्यकता नसेल तेव्हा वि जेची बटणे बंद
केली पा हि जेत.
एवढ्या महत्त्वा च्या गो ष्टी लक्षा त ठेवल्या स व आचरणा त आणल्या स नि सर्गरक्षणा त आपला खा री चा वा टा तरी
असेल व त्या चा आपल्या ला आनंदच हो ईल.
Explanation:
Similar questions