Math, asked by hindilearn1099, 1 month ago

नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या, पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 9:00 वाजता व दुसरी ताशी 72 किमी वेगाने सकाळी 10:40 वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील ? ​

Answers

Answered by prajktasg
6

Answer:

- भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक =

1 तास 40 मिनिटे×54/72-54 = 1.40x 54/18 = 4.2 तास

दुपारी 3:40 वा. एकमेकांना भेटतील

Step-by-step explanation:

Answered by slataye1995
0

Answer:

3. 40

Step-by-step explanation:

Similar questions