India Languages, asked by ItsArmy, 5 months ago


नाशिकजवळ.....................येथे नाणकशास्त्र विषयाचा सांगोपांग अभ्यास करणारी संस्था आहे.
(1) ओझर (2) अंजनेरी (3) त्र्यंबकेश्वर (4) शिर्डी.​

Answers

Answered by shringaregauri
3

Answer:

अंजनेरी

Explanation:

भारतीय प्राचीन नाणी व नोटा यावर संशोधन करणारी ही संस्था महाराष्ट्रात अंजनेरी या नाशिक जिल्ह्यातील गांवी आहे.

Similar questions