नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष_______ या राज्यात आहे.
(अ) ओडिशा
(ब) आसाम
(क) बिहार
(ड) जम्मू आणि काश्मीर
Answers
Answered by
10
I think Jammu and kashmir
Answered by
10
नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष_______ या राज्यात आहे.
(अ) ओडिशा
(ब) आसाम
(क) बिहार
(ड) जम्मू आणि काश्मीर
उत्तर :- नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यात आहे.
नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष इ.स.१९२० रोजी जम्मू आणि काश्मीर येथे स्थापन झाला. या पक्षाची प्रमुख भूमिका काश्मिरी जनतेच्या हितसंबंधांची जपणूक करणे हि होती , जम्मू-काश्मीरची स्वायत्त जपण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे या पक्षाची प्रमुख धोरणे होती.
Similar questions
English,
7 months ago
Computer Science,
1 year ago