Economy, asked by rohanshitole, 11 months ago

निती आयोगाची कार्ये स्पष्ट कर​

Answers

Answered by neerajmeenabassi57
2

Explanation:

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसाठी राष्ट्रीय अजेंडा तयार करणे. मजबूत राज्य आणि मजबूत राष्ट्र या धोरणानुसार राज्यांना मदत करणे. ग्रामपातळीवर योजना तयार करण्याची यंत्रणा विकसित करणे. सरकारच्या आर्थिक धोरणात राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताला प्राधान्य देणे.

Similar questions