नेताजी पालकाला लोक काय म्हणत?
Answers
Answered by
3
Explanation:
The British officers exploited Indians in many ways. They imposed heavy taxes on Indians farmers and reduced import duty on goods manufactured in England and imported to India. Even they cut the thumbs of expert artisans.
Answered by
0
Explanation:
नेताजी पालकर हे दीर्घ काळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दुसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मुळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर गावचे.
Similar questions