Hindi, asked by GunjanP, 5 months ago

नातेवाईक चा समानार्थी शब्द​

Answers

Answered by tanishkasandmomskids
5

Answer:

Your answer: पाहुणे

Explanation:

Answered by rajraaz85
0

Answer:

नातलग

नातेवाईक म्हणजे अशी माणसे ज्यांच्याशी आपले काही ना काही नाते आहे. जेव्हा आपला लोकांशी रक्ताचे व प्रेमाचे संबंध असतात तेव्हा आपण त्या लोकांना नातेवाईक असे संबोधतो.

नातेवाईक म्हणजे आपले काका-काकू ,मामा- मामी, मावसा- मावशी ,आत्या, चुलत भाऊ बहिणी इत्यादी आपले नातेवाईक असतात.

नातेवाईक असतात म्हणून आपल्या सणाला किंवा घरातील महत्त्वाच्या कार्याला शोभा असते. संकटाच्या वेळी आपण नातेवाईकांना मदतीला बोलू शकतो.

Similar questions