Hindi, asked by rajusinghmdpatel, 5 months ago

नेत्यांचा आदेशानुसार बंद जाहीर करा. (आजाथी करा

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

डबेवाल्यांना तर लोकलशिवाय पर्यायच नाही. कोरोनामुळे लोकलमधून फिरताना मला फार भीती वाटायची. मात्र मजबूरी असल्यामुळे आम्हाला हे काम करावंच लागतं. एक जरी ग्राहक कमी झाला तरी आमचं 1000 रुपयांचं नुकसान होतं." अनेक मुंबईकरांना जेवणाचा डबा पोहोचवणारे रोहिदास सावंत बोलत होते.

24 तास धावणाऱ्या मुंबईत मुंबईकरांना घरचं जेवण पोहोचवणारा मुंबईचा डबेवाल्यानेही कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे. सरकारच्या आदेशानुसार आधीच सर्व शाळा-महाविद्यालयं बंद आहेत.

अनेक लोकांनी घरून काम करण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय डबेवाल्यांच्या आरोग्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून डबेवाल्यांच्या युनियननेही 31 मार्चपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या सेवेवर काय परिणाम होणार याविषयी बीबीसी मराठीने मुंबईच्या काही डबेवाल्यांशी संवाद साधला.

पुण्यातील राजगुरू नगर इथे

Similar questions