India Languages, asked by pranaytaksande143, 3 months ago

नात्याची तुम्हाला जाणवलेली वैशिष्टे​

Answers

Answered by mrudulasarangdhar
8

Explanation:

1) नकळत विणली जाणारी.

2) प्रत्येक नात्याने मजबूत होत जाणारी.

3) जवळीक साधणारी.

4) कधी स्वकीय, तर कधी परकी होणारी.

Similar questions