India Languages, asked by dilipnkhalkar, 6 months ago

नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा. ​

Answers

Answered by mohitedivya0707
66

Explanation:

आपला जन्म होतो,त्याच क्षणी आपल्याला कही नाती मिळतात.आई-वडिल,मुलगा-मुलगी,बहिण-भाऊ,नात-नातू,आजी-आजोबा ही नाती आपल्याला जन्माने मिळतात.ही नाती मिळवण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत.ही नाती आपोआप मिळतात.सुरुवातीच्या काळात तर हीच नाती,म्हणजे या नात्यांनी बांधलेली माणसे ही आपली,स्वकीय व अगदी जवळची असतात.शेजारी किंवा मित्र-मैत्रिणी ही नाती सहवासातून निर्माण होतात.हळूहळू विविध प्रसंगातून किंवा एकमेकांशी होणार्‍या वागण्यातून ही माणसे जवळची होतात किंवा दूरची होतात.वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावामुळे,त्यांच्या वागण्यामुळे त्यांचा सहवास सुखद बनतो,हवाहवासा वाटतो.त्यामुळे त्यांच्याशी असलेले नाते मृदुमुलायम बनते.नात्यांना असे विविध रंग असतात,विविध आकार असतात.

Answered by franktheruler
7

नात्यांची तुम्हाला जाणवलेली ववैशिष्ट्ये ख़ालिल प्रमाणे लिहिलेली आहे .

  • जेव्हा आपला जन्म होतो , त्याच क्षणी अपल्याला आमचे सर्व नाते वाईक मिळतात .
  • ते सर्व नाती आहे अाई, वडिल, भाऊ, काका, काकी, आजी, अजोबा .
  • हे सर्व नाती मिळताना अम्हाला कोणते ही प्रयत्न करावे लागत नाही. हे सर्व नाती अाम्हाला आपोआप मिळतात .
  • सुरुवातिला ही सर्व नाती अामच्या अगदी जवळ

असतात पण जसे जसे आम्ही बाहेरच्या

संसाराशी संबंध जोळतात , ही नाती दूरच होणे

सुरु होतात, अाम्हाला त्या वेळी मित्र

आवडतात . सर्वांची प्रवृत्ति वेग वेगळी

असते, त्या प्रमाने ते दूर किंवा जवळ

येतात.

  • मित्रांची सोबत आणि सहवास आम्हाला सुखद

वाटते .

  • अशा प्रामाणे विविध नाते वाईक विविध रूपाचे असतात

#SPJ3

Similar questions