India Languages, asked by sanzimetharath8777, 8 hours ago

नात्यांची तुम्हारा जाणवलेली वैशिष्ट्ये रिहा

Answers

Answered by khushi395075
4

Answer:

आपला जन्म होतो,त्याच क्षणी आपल्याला काही नाती मिळतात .आई-वडील ,मुलगा-मुलगी ,बहीण-भाऊ, नात-नातू आजी आजोबा हि नाती आपल्याला जन्माने मिळतात .हि नाती मिळण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत .हि नाती आपोआप मिळतात.सुरवातीच्या काळात तर हीच नाती ,म्हणजेच ह्या नात्यांनी बांधलेली माणसे हि आपली ,स्वकीय व अगदी जवळची असतात.त्या मुळे त्यांच्याशी असलेले नाते मृदूमुलायम बनते. नात्यानं असे विविध रंग असतात, विविध आकार असतात ...

Similar questions