World Languages, asked by kashmiratekam528, 1 month ago

नित्याचे दुःख होते, उशागती बसलेले तोच अवचित आले सुख ठोठावित दारं हा कोणता अलंकार आहे...?​

Answers

Answered by amrutasns98
8

Answer:

विरोधाभास अलंकार

Explanation:

या वरील ओळींत दु:ख आणि सुख यांची समर्पक सांगड घातली आहे, दोन्हींची तुलना केलेली आहे म्हणून अस्पष्ट विरोध निर्माण होतो.

Answered by sg0855138
1

Answer:

नित्याचे दुःख होते, उशागती बसलेले तोच अवचित आले सुख ठोठावित दारं हा कोणता अलंकार आहे

Similar questions