India Languages, asked by chaudharyarsalan053, 1 month ago

५ . नेत्यांच्या आदेशानुसार शाळा बंद पाडली . (आज्ञार्थी करा)
उत्तरे
६.अरे ! वाईट झाले त्याचे ! (विधानार्थी करा)
उत्तरे
७. आंदोलनात सामील व्हा ! (प.नार्थी करा)
उत्तरे

- तू काय खात आहेस ?(प.नाथी करा)
उत्तरे
९.केशव खूप कंजूष आहे . (उदगारवाचक करा)
उत्तरे
१० . तुझं आमंत्रण आम्ही का नाकारू. (विधानार्थी करा)
उत्तरे​

Answers

Answered by vikaskunale544
2

Answer:

5.नेत्यांच्या आदेशानुसार शाळा बंद कर

Similar questions