नाटकाच्या प्रयोगाची सफलता कोनावर अवलंबून असते
Answers
Answered by
13
Explanation:
मला वाटतं की नाटकाची सफलता ही त्या नाटकामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर अवलंबून असते त्याहीपेक्षा त्या नाटकाची सफलता ही त्या नाटकाच्या दिग्दर्शकावर अवलंबून असते ..
Answered by
9
Answer:
अभिनय करणारे कलाकार, नाटक लिहिणारे, प्रेक्षक, तंत्रज्ञ, समीक्षक या सर्व घटकांच्या सहकार्याने नाटकाच्या प्रयोगाची सफलता ही अवलंबून असते.
नाटक हे दृकश्राव्य माध्यम आहे. रंगमंचावर नाटकाचे सादरीकरण होत असते. नाटकाचा प्रयोग चांगला व्हावा यासाठी सर्वांचे प्रयत्न हे महत्त्वपूर्ण ठरतात.
संगीत, दिग्दर्शक, कलावंत, प्रकाशयोजनाकार, नेपथ्य, या सर्वांचा समावेश देखील नाटकात खूप महत्त्वाचा असतो. पडद्यामागे काम करणारे कलाकार हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. लेखकाच्या बरोबरीने दिग्दर्शकाचे सुद्धा नाटकात महत्त्वपूर्ण स्थान आहे.
Similar questions