नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे या विषया संबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा
Answers
Answered by
94
Answer:
नाटक मानवी भावभावनांच्या सादरीकरणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. नाटक सांघिकरित्यादेखिल सादर करता येते तसेच एकपात्री प्रयाेगांमधुन एकेकट्याने सादर करता येते. सांघिकरित्या सादर झालेली अनेक नाटके अजरामर झालेली आहेत. नटसम्राट, एकच प्याला, राेमिओ ज्युलिअट अशी अनेक उदाहरणे आपल्यासमाेर आहेत
Answered by
40
*नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे *
नाटक एक सांघिक म्हणजेच अनेक लोक किंवा एक संघ एकत्र सादर करतो असा कलाविष्कार आहे. नाटक एका कहाणीचा कथन असते, जे आपल्याला रंगमंचावर पाहावयास मिळते. कहाणी आली की त्यात विविध पात्र आलीच. ती पात्र सादर करण्यासाठी कलाकार व अभिनेते एकत्र तालीम करतात व नाटक सादर करतात.
अनेक पत्रे साकार करण्यासाठी अनेक लोक एकत्र येऊन संघात नाटक करतात, म्हणून हा एक संघचा कलाविष्कार आहे असे म्हणतात.
Similar questions
Math,
6 months ago
India Languages,
6 months ago
Math,
11 months ago
Biology,
11 months ago
Computer Science,
1 year ago