नाटकाद्वारे तुम्हाला समजलेला सुंदर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा
Answers
Answered by
9
Answer:
'सुंदर मी होणार' या पु. ल. देशपांडेलिखित नाटकातील प्रस्तुत नाट्यउताऱ्यामध्ये दिदीच्या व्यक्तिरेखेतील बदल अधोरेखित करताना तिच्या संवादातून शेवटी 'सुंदर होणे' या संकल्पनेचा गर्भित अर्थ नाटककारांनी उलगडलेला आहे. 'सुंदर' हा शब्द शरीराचे सौंदर्य या अर्थी येथे अभिप्रेत नाही. हे सौंदर्य व्यक्तिमत्त्वाचे आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व हे तुमच्या मनाच्या प्रगल्भ वैचारिक पातळी वर उठावदार ठरते. तुमची भाषा व तुमचे वर्तन यांतील मेळ महत्त्वाचा आहे. तसेच प्रगत व पुरोगामी विचारसरणीवर तुमचे सामाजिक व्यक्तिमत्त्व तत्त्वनिष्ठ ठरते. मानवतेवर आधारित तुमची वैचारिक बैठक
Similar questions