Geography, asked by abhidnyagoel, 9 months ago

नांदेड विषयी माहिती लिहा।​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

नांदेड जिल्ह्यात विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहे. हे शहर व्यापारी पेठ म्हणूनही प्रसिध्द आहे. हिंदू, मुस्लीम, बौध्द, शीख या धर्मातील लोकांची संख्या अधिक असूनजैन व पारशी धर्मातील लोकांची संख्या जेमतेम (नगण्य) आहे. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. यामुळे हे शहर धार्मिक क्षेत्रही आहे. शहरात नृसिंहाचे मंदिर आहे. शिखांचे दहावे गुरु श्रीगुरु गोविंदसिंघजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा प्रसिध्द आहे. शिवाय जिल्ह्यातील माहूर या तालुक्याच्या ठिकाणी रेणूका मातेचे मंदिर आहे. माहूर परिसरात लेण्या आहेत. कंधार येथे प्राचीन भूईकोट किल्ला आहे. त्याठिकाणी एक दर्गाही आहे. दरवर्षी कंधारचा उरुस या नावाने फार मोठी जत्रा भरते. लोहा तालुक्यात माळेगाव येथे मल्हारी म्हाळसाकांताचे भव्य मंदिर आहे. दरवर्षी याही ठिकाणी फार मोठी जत्रा भरते. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून या जत्रेचे आकर्षण असते. बिलोली या तालुक्याच्या ठिकणी जुने मस्जिदीवरील कोरीव कला व दगडी पुंगराचे कोरीव काम प्रेक्षणीय आहे. देगलूर येथील होहल भवानी मंदिर, धुंडा महाराज देगलूरकरची वारकरी संप्रादायाची ध्वजा हे प्रसिध्द आहे. नांदेड जिल्ह्यात उनकेश्वर धार्मिक पर्यटन स्थळ आहे. तेथील गरम पाण्याचे झरे हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. अशा रितीने सामाजिक व धार्मिक गौरवशाली परंपरा नांदेड जिल्ह्यास लाभलेली आहे

Answered by varsha58167
0

घाऊक/ ठाक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्याबाबत (१८-०५-२०२०)

जिल्ह्यात दुकाने दिलेल्या वेळेत, अटी व शर्तीच्या अधीन राहून पुढील आदेशा पर्यंत चालू ठेवणे (१७.०५.२०२०)

लग्न समारंभ करिता प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) (१३.०५.२०२०)

शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील माहिती व तंत्रज्ञान इमारत व मुलांचे नविन वसतिगृह अधिग्रहीत करणे (०८.०५.२०२०)

कोविड-१९, उपचार केंद्र अनुषंगिक कामे पार पडण्यासाठी नोडल अधिकारी यांच्या नियुक्त्या (०७.०५.२०२०)

Containment zone मधील नागरिकांचे समुपदेशनासाठी अधिकारी यांची नियुक्ती (०८.०५.२०२०)

लॉकडाऊन च्या कालावधीत विविध राज्यात / जिल्ह्यात अडकलेले विस्थापित कामगार/ पर्यटक/ भाविक/ विद्यार्थी व इतर व्यक्ती यांच्या परवानगी बाबत (३०.०४.२०२०)

शेती विषयक आस्थापना चालू ठेवण्यास वेळेची मर्यादा वाढवुन देणे बाबत (२३.०४.२०२०)

जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम १४४ ची मुदत वाढ ३ मे पर्यंत – सुधारित आदेश (२१.०४.२०२०)

लॉकडाऊन काळात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवणे (२०. ०४. २०२०)

जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 144 ची मुदत वाढ (दि. २०.०४.२०२० ते ०३.०५.२०२० – सुधारित आदेश) (१९.०४.२०२०)

इंसिडेन्ट कमांडर आदेश (१७.०४.२०२०)

साखर कारखान्यातील ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूक करणारे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती व तपासणी (१८.०४.२०२०)

ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात अँटी कोरोना कवच/फोर्स ची स्थापना (१६.०४.२०२०)

लॉकडाऊन चा आदेश दुरुस्ती – मुख्य सचिव, म.रा. (१५.०४.२०२०)

देशी, विदेशी मद्य व बिअर किरकोळ विक्रीवर दि. ३० एप्रिल पर्यंत बंदी (१४.०४.२०२०)

नागरिकांना मास्क, रुमाल चा वापर बंधनकारक (१४.०४.२०२०)

Hope it helps you plz mark as brainiliest.

Similar questions