India Languages, asked by imnainapatil, 3 months ago

न१) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
१) शब्द म्हणजे काय ?​

Answers

Answered by qureshimahin36
0

Answer:

ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तरच त्यास शब्द असे म्हणतात.

उदा. तंगप — पतंग

Similar questions