नांदी म्हणजे कोणाचे स्तवन
??
Answers
Answered by
1
¿ नांदी म्हणजे कोणाचे स्तवन ?
➲ नांदी म्हणजे ईश्वराचे स्तवन।
✎... नांदी हे ईश्वराचे गुणगान करण्याचा एक प्रकार आहे. नांदी ही एक विशेष प्रकारची लोककला आहे, ज्यात संगीत, नाटक, भजन-कीर्तन इ. नंदी कला अंतर्गत एक संपूर्ण मैफल सादर केली जाते. ही कला महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहे. या कलेद्वारे भजन-कीर्तनद्वारे ईश्वराची स्तुति केली जाते. महाराष्ट्रात या कला चे विभिन्न कार्यक्रम होतात।
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answered by
2
Answer:
नांदी म्हणजे ईश्वराचे स्तवन.
संगीत नाटक, कीर्तन, गौळण यांची सुरेल सुरुवात करणारी नांदी हा एक वेगळा लोककला प्रकार. अशा नांदीची एक संपूर्ण मैफल अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.
Explanation:
Moderators check answers amd then delete
Similar questions