नादानुकारी शब्ध म्हणजे काय
Answers
Answered by
0
Answer:
gshshwgweeAdd77777666777777777777uu7777777777777777777777888888888888888888888888888888adds999999
Answered by
1
नादानुकारी शब्ध म्हणजे काय?
Answer:
अनुकरणवाचक शब्द ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात. उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.
Similar questions